Tuesday, September 1, 2026
Homeदेश-विदेशViral news: पत्नीला सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेला; अन् नाइट ड्रेसमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये...

Viral news: पत्नीला सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेला; अन् नाइट ड्रेसमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फसला

Viral news: पत्नीला सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेला; अन् नाइट ड्रेसमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फसला

[ad_1]

देशातील नवीन आणि बहुचर्चित वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गुजरातमधील एक व्यक्तीने त्याच्या पत्नीला बसून दिले. तिचे सामान ठेवण्यासाठी तो टीच्या बॅगा घेऊन वंदे भारत ट्रेनमध्ये चढला. मात्र, यावेळी अचानक गाडीला असणारा स्वयंचलित दरवाजा अचानक बंद झाला. हा दरवाजा न उघडल्याने हा व्यक्ति त्याच्या पत्नीसह वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अडकला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments