Tuesday, September 1, 2026
Homeमहाराष्ट्रBhivandi Crime : भिवंडी हादरले! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला! १ ठार तर...

Bhivandi Crime : भिवंडी हादरले! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला! १ ठार तर ६ जखमी

Bhivandi Crime : भिवंडी हादरले! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला! १ ठार तर ६ जखमी

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी भिवंडी येथे दोन गटात, क्रिकेट खेळण्याच्या वादातून हाणामारी झाली होती. त्यावेळी या प्रकरणात गुन्हा देखील दाखल झाला होता. या घटनेचा राग मनात ठेवून एका गटाने धारदार शस्त्राने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments