Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रmahavitaran power price hike : ऐन उन्हाळ्यात महावितरणचा वीज दरवाढीचा शॉक; एका...

mahavitaran power price hike : ऐन उन्हाळ्यात महावितरणचा वीज दरवाढीचा शॉक; एका युनिटमागे किती रुपये वाढले वाचा!

[ad_1]

वीज ग्राहकांना आता १०१ ते ३०० युनिटसाठी ११ रुपये ४६ पैसे अतिरिक्त मोजावे लागतील. तर, ३०१ ते ५०० युनिटसाठी १५ रुपये ७२ पैसे द्यावे लागणार आहेत. तर ५०० युनिट ​​च्या वर १७ रुपये ८१ पैसे द्यावे लागणार आहेत. नव्या टेरिफ प्लॅन अंतर्गत, नागरिकांना प्रति युनिट ३० पैसे जास्तीचे मोजावे लागणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments