Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशDiscount on Cooler Fan | ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! वाढत्या उकाड्यापासून सुटकेसाठी फ्लिपकार्टचा 'बिग...

Discount on Cooler Fan | ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! वाढत्या उकाड्यापासून सुटकेसाठी फ्लिपकार्टचा ‘बिग बचत सेल’; फॅन आणि कूलर अन् एसीवर मिळणार बंम्पर डिस्काऊंट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Big Savings' sale has started on Flipkart; Bumper discounts on fan-coolers and ACs

Discount on Cooler : उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या आहेत. आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टने मोठा ‘बिग बचत सेल’ सुरू केला आहे. या सेलमध्ये फॅन आणि कूलरवर मोठा डिस्काउंट उपलब्ध झाला आहे. अगदी 999 रुपयांपासून इथे ब्रँडेड फॅन्स आणि कूलर उपलब्ध आहेत.

Flipkart Big Bachat Days : फ्लिपकार्टचा ‘बिग बचत डेज’ सेल आता सुरू झाला आहे. या सेलमध्ये मोबाईल, ग्रोसरी आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात येतो आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. या सेलमध्ये फॅन-कूलर आणि एसीवरदेखील सूट मिळत आहे.

हजार रुपयांपेक्षा स्वस्त कूलर
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या सेलमध्ये फॅन आणि कूलरवर मोठा डिस्काउंट उपलब्ध आहे. अगदी 999 रुपयांपासून इथे ब्रँडेड फॅन्स आणि कूलर उपलब्ध आहेत. यामध्ये एसीलाही लिस्ट करण्यात आले आहे. 25 हजार रुपयांपासून या ठिकाणी AC उपलब्ध आहेत.
टीव्हीवर मोठा डिस्काउंट
फ्लिपकार्टच्या Big Bachat Days सेलमध्ये स्मार्ट टीव्हींवरदेखील मोठा डिस्काउंट पहायला मिळत आहे. ठिकाणी 6,499 रुपयांपासून Smart TV उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टच्या MarQ या ब्रँडसह अन्य मोठ्या ब्रँड्सच्या टीव्हींवर मोठी सूट मिळत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments