Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशSupreme Court slams Patanjali | "दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी संपूर्ण देशाची माफी मागायला...

Supreme Court slams Patanjali | “दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी”; सुप्रीम कोर्टाची रामदेव बाबांना जोरदार फटकार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

The Supreme Court said,

”स्वतः रामदेव बाबा कोर्टात हजर असून ते माफी मागत आहेत. कोर्टाने त्यांच्या माफीची नोंद घ्यावी. आम्ही कोर्टापासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत नाही” असे पतंजलीच्या वकिलांनी म्हटले आहे.

Ramdev Baba : पतंजलीच्या उत्पादनांसंदर्भात केलेल्या जाहिरातींमधील दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा रामदेव बाबांना सुनावले आहे. या प्रकरणात आज बाबा रामदेव स्वत: न्यायालयात हजर होते. त्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागितली. यावेळी न्यायालयाने रामदेव बाबांनी या सर्व प्रकरणात सर्व गोष्टी गृहीत धरल्यावरून त्यांना परखड शब्दांत सुनावले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, “आम्हाला आश्चर्य वाटतेय की जेव्हा पतंजली हे सगळे दावे करीत होतं, तेव्हा केंद्र सरकार डोळे बंद करून गप्प का बसले होते?”




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments