मुक्ता करेल का सागरला माफ? काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात

0
12
मुक्ता करेल का सागरला माफ? काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात


मुक्ताच्या वागण्याने सागर हर्ट झालेला असतो. तो मुक्ताला मनवण्याचा प्रयत्न करतो पण मुक्ता काही ऐकायला तयार नाही. शेवटी रागाच्या भरात सागर घरातून बाहेर निघून जातो. तो दारु पितो आणि एका ठिकाणी फोनमध्ये असलेल्या मुक्ताचा फोटो पाहून बोलत असतो. तेवढ्यात काही गुंड तेथे येतात आणि त्याला ऐकवतात. ते मुक्ताविषयी बोलत असल्यामुळे सागरला प्रचंड राग येतो. तो त्यांच्याशी भांडण करतो. दरम्यान, त्यांच्यामध्ये झालेल्या मारामारीमध्ये सागरच्या हाताला चांगलेच लागते. आता मुक्ता सागरला माफ करणार का? दोघं पुन्हा नव्याने सुरुवात करणार का? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.



Source link