Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशTalibani Women | तालिबानमध्ये व्याभिचारी महिलांना आता दगडाने मारण्याची शिक्षा; टीव्हीवरूनच केली...

Talibani Women | तालिबानमध्ये व्याभिचारी महिलांना आता दगडाने मारण्याची शिक्षा; टीव्हीवरूनच केली घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)

Talibani Women | तालिबानमध्ये व्याभिचारी महिलांना आता दगडाने मारण्याची शिक्षा; टीव्हीवरूनच केली घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संग्रहित फोटो

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा महिलांविरोधात हिणकस आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या शिक्षा देण्याचा प्रघात तालिबानकडून सुरू करण्यात येत आहे. व्याभिचाराबद्दल यापुढे महिलांना सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

काबुल : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा महिलांविरोधात हिणकस आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या शिक्षा देण्याचा प्रघात तालिबानकडून सुरू करण्यात येत आहे. व्याभिचाराबद्दल यापुढे महिलांना सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

तालिबानचे प्रमुख नेते मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा यांनी ही घोषणा केली असून, त्यांचा संदेश टीव्हीवर दाखविण्यात आला, असे वृत्त आहे. प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये अखुंदजादा म्हणतो की, आंतरराष्ट्रीय समुदाय स्त्रियांच्या ज्या हक्कांची वकिली करतो, ते हक्क तालिबानच्या इस्लामिक शरियतच्या व्याख्येविरोधात आहे. महिलांना दगडाने ठेचून जीवे मारणे महिलांच्या अधिकारांच्या विरोधात आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments