Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशFire Case | द्वारकेत घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील ४ जणांचा दुर्दैवी...

Fire Case | द्वारकेत घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

द्वारकेत घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू

गुजरातमधील द्वारका येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. द्वारकेतील एका घराला अचानक आग लागली. सर्व सदस्य घरामध्येच असताना घराने पेट घेतला.

गुजरात: गुजरातमधील द्वारका येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. द्वारकेतील एका घराला अचानक आग लागली. सर्व सदस्य घरामध्येच असताना घराने पेट घेतला. आगीचे स्वरुप मोठे असल्याने कुटुंबीयांचा जीव गुदमरू लागला. या घटनेत एका लहान बालकासह 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्वत्र या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments