Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशviral news : नोटांच्या बंडलाची गादी तयार करून रील तयार करणे पडले...

viral news : नोटांच्या बंडलाची गादी तयार करून रील तयार करणे पडले महागात! होमगार्ड जवानाची होणार चौकशी

viral news : नोटांच्या बंडलाची गादी तयार करून रील तयार करणे पडले महागात! होमगार्ड जवानाची होणार चौकशी

[ad_1]

त्याने ही रक्कम कोठून आणली याची माहिती घेण्यात आल्याचे जिल्हा होमगार्ड कमांडंट संतोष जाट यांनी सांगितले. रविला घर विकून हे पैसे मिळाल्याचे त्याने सांगितले आहे, त्याने बँकेचे तपशीलही दिले आहेत. सध्या एसपींच्या आदेशानुसार त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. एसपींनी सांगितले की, संबंधित होमगार्ड शिपायाच्या पैशाचा स्रोत काय? याची चौकशी केली जाईल, अवैध पैशाचा स्त्रोत आढळल्यास रक्कम जप्त करून कारवाई केली जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments