Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनकपिल शर्माने शाहरुख खानलाही टाकलं मागे; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी आकारलं...

कपिल शर्माने शाहरुख खानलाही टाकलं मागे; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी आकारलं ‘इतकं’ मानधन!

[ad_1]

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्माने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी भरघोस फी आकारली आहे. त्याच्या या फीच्या आकड्याने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानलाही मागे टाकले आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या शोमधून सुरुवात करणारा कपिल शर्मा आता टीव्हीवर सर्वाधिक मानधन घेणारा ‘कॉमेडियन किंग’ बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिलने या शोच्या ५ एपिसोडसाठी तब्बल २६ कोटी रुपये मानधन आकारले आहे. कपिल शर्मा गेल्या १० वर्षांपासून ‘द कपिल शर्मा शो’ हा शो होस्ट करताना दिसला आहे. तो प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा एका एपिसोडसाठी जवळपास ५० लाख रुपये फी घेत होता. त्याच्याकडे एका महिन्यात ८ एपिसोड असायचे, ज्यासाठी कपिल शर्मा याला तब्बल ४ कोटी रुपये मिळायचे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments