Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशआयटीमधील जॉब गेल्यानंतर इंजिनिअर तरुणी बनली चोर; लाखों रुपये किंमतीचे लॅपटॉप लांबवले

आयटीमधील जॉब गेल्यानंतर इंजिनिअर तरुणी बनली चोर; लाखों रुपये किंमतीचे लॅपटॉप लांबवले

[ad_1]

जस्सी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पीजीमध्ये राहणाऱ्या एक मुलीने २६ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सांगितले की, जस्सीकडून जे लॅपटॉप  हस्तगत करण्यात आले आहेत, त्याची किंमत १० ते १५ लाखाच्या दरम्यान आहे. याबरोबरच खूप गॅझेट तिने यापूर्वी विकले आहेत. जस्सी २०२० पासून चोरी करत आहे. पोलिसांनी सांगितले की, याचा तपास केला जात आहे की, जस्सी एखाद्या टोळीशी तर जोडलेली नाही?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments