Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशजिद्दीला तोड नाय ! | एक-दोन वेळा नाहीतर तब्बल 238 वेळा पराभूत...

जिद्दीला तोड नाय ! | एक-दोन वेळा नाहीतर तब्बल 238 वेळा पराभूत होऊनही ‘इलेक्शन किंग’ पुन्हा रिंगणात | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

एक-दोन वेळा नाहीतर तब्बल 238 वेळा पराभूत होऊनही ‘इलेक्शन किंग’ पुन्हा रिंगणात

तामिळनाडूच्या पद्मराजन यांनी तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. 65 वर्षीय पद्मराजन हे एका टायर रिपेअर शॉपचे मालक आहेत. त्यांनी 1988 मध्ये तामिळनाडूमधील मेत्तूर येथून निवडणूक लढवण्यास सुरुवात केली.

चेन्नई : तामिळनाडूच्या पद्मराजन यांनी तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. 65 वर्षीय पद्मराजन हे एका टायर रिपेअर शॉपचे मालक आहेत. त्यांनी 1988 मध्ये तामिळनाडूमधील मेत्तूर येथून निवडणूक लढवण्यास सुरुवात केली.

जेव्हा त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचं सांगितले तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवायचे. पण एक सामान्य माणूसही निवडणुकीत भाग घेऊ शकतो, हे त्यांना सर्वांना दाखवून द्यायचे होते. ‘इलेक्शन किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मराजन यांनी देशभरात झालेल्या राष्ट्रपतिपदापासून ते स्थानिक निवडणुकांमध्ये भाग घेतला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments