Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय! बच्चन कुटुंबच नाही तर देशही सोडणार; लेकीला...

ऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय! बच्चन कुटुंबच नाही तर देशही सोडणार; लेकीला घेऊन परदेशी स्थायिक होणार?

[ad_1]

या चर्चांदरम्यान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या बच्चनबाबतही एक मोठी बातमी समोर येत आहे. आराध्या बच्चनला परदेशात पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आराध्या तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. आता आराध्या बच्चनचा लूक पूर्णपणे बदलला आहे. आराध्याने केवळ तिचा हेअरकटच बदललेला नाही, तर तिचा ड्रेसिंग सेन्सही खूप बदलला आहे. अंबानी कुटुंबाच्या पार्टीतील तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये आराध्या अगदी तिची आई ऐश्वर्या रायसारखी दिसू लागली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments