Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशYouTube Video | YouTube कडून कारवाईचा धडाका; तब्बल 22 लाखांहून अधिक व्हिडिओ...

YouTube Video | YouTube कडून कारवाईचा धडाका; तब्बल 22 लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले, वाचा नेमकं झालंय काय? | Navarashtra (नवराष्ट्र)

YouTube Video | YouTube कडून कारवाईचा धडाका; तब्बल 22 लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले, वाचा नेमकं झालंय काय? | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ai youtube feature

भारतात मोठी कारवाई करत, यूट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 22 लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले आहेत. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत गुगलच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन 2.25 दशलक्ष म्हणजेच 22 लाख 50 हजार व्हिडिओ काढून टाकण्यात आले.

नवी दिल्ली : भारतात मोठी कारवाई करत, यूट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 22 लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले आहेत. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत गुगलच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन 2.25 दशलक्ष म्हणजेच 22 लाख 50 हजार व्हिडिओ काढून टाकण्यात आले. हे व्हिडिओ ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान यूट्यूबवरुन काढून टाकण्यात आले आहेत.

गुगलने नुकत्याच जारी केलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, 30 देशांमध्ये भारतातील जास्तीत जास्त व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकण्यात आले आहेत. त्याचवेळी, सिंगापूरमधील सुमारे 12.4 लाख व्हिडिओ आणि अमेरिकेतील 7.8 लाख व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मने त्याच्या प्लॅटफॉर्मवरुन 9 दशलक्ष किंवा 90 लाख व्हिडिओ काढून टाकले आहेत. त्यापैकी 96 टक्के व्हिडिओ गुगलच्या मशीनद्वारे प्लॅग केले आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments