Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशनोटांच्या गादीवर अन् ५०० च्या नोटा अंगावर टाकून झोपला नेता, फोटो झाला...

नोटांच्या गादीवर अन् ५०० च्या नोटा अंगावर टाकून झोपला नेता, फोटो झाला व्हायरल

नोटांच्या गादीवर अन् ५०० च्या नोटा अंगावर टाकून झोपला नेता, फोटो झाला व्हायरल

[ad_1]

यूपीपीएल प्रमुख प्रमोद बोरो यांनी दावा केला की, हरिसिंह ब्लॉक कमिटीने यावर्षी ५ जानेवारी रोजी बासुमतारी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर त्यांना पक्षातून १० जानेवारी रोजी निलंबित करण्यात आले. त्यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म  ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, बासुमतारी यांना १० फेब्रुवारी २०२४ रोजी  व्हीसीडीसीच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मीडिया आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना आग्रह केला की, बासुमतारीसोबत यूपीपीएलला जोडू नका. बोरो यांनी म्हटले की, बासुमतारी यांचे कृत्य त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे, पक्षाशी त्यांचे काही देणेघेणे नाही. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments