बिहारमध्ये लोकमान्य टिळक होळी स्पेशल ट्रेनला आग; प्रवाशांनी बोगीतून बाहेर मारल्या उड्या, पाहा VIDEO

0
1
बिहारमध्ये लोकमान्य टिळक होळी स्पेशल ट्रेनला आग; प्रवाशांनी बोगीतून बाहेर मारल्या उड्या, पाहा VIDEO


Fire Breaks Out in Holi special train : बिहारमध्ये होळी स्पेशल ट्रेनला आग लागली. आग लागलेली होळी स्पेशल ट्रेन (०१४१०) दानापूरहून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईकडे जात होती.



Source link