
[ad_1]
मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगा जात असलेले इंडिगोचे एक विमान कोलकाता विमानतळावर रनवेवरून हळू हळू जात होते. त्यावेळी या विमानाने दुसऱ्या बाजुला उभ्या असलेल्या विमानाला धडक दिली. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही विमानाचे पंख एकमेकांना धडकल्याने नुकसानग्रस्त झाले आहे. इंडिगो विमानाचे पंखाचा काही भाग तुटून रनवेवर पडले होते.
[ad_2]
Source link
