Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशVideo | धक्कादायक! अमेरिकेतील ब्रिज जहाज धडकल्याने कोसळला; अनेक वाहने पडली पाण्यात;...

Video | धक्कादायक! अमेरिकेतील ब्रिज जहाज धडकल्याने कोसळला; अनेक वाहने पडली पाण्यात; घटनेचा व्हिडीओ व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

America's bridge collapses as ship collides; Several vehicles fell into the water; The video of the incident went viral

वॉशिंग्टन : अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील बाल्टीमोर शहरातील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज एक जहाज धडकल्याने कोसळले आहे. मेरीलँड ट्रान्सपोर्ट ऑथेरेटिने यासंदर्भातील माहिती दिली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही मोठी दुर्घटना असून अनेक वाहने पाण्यात पडल्याची माहिती आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments