Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनमनोरंजन विश्वाचा लाडका ‘व्हिलन’; अभिनेते प्रकाश राज यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी ऐकल्यात...

मनोरंजन विश्वाचा लाडका ‘व्हिलन’; अभिनेते प्रकाश राज यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी ऐकल्यात का?

मनोरंजन विश्वाचा लाडका ‘व्हिलन’; अभिनेते प्रकाश राज यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी ऐकल्यात का?

[ad_1]

१९८८मध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रकाश राज यांनी २००२ मध्ये ‘शक्ती: द पॉवर’मध्ये शार्पशूटरच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर ते २००३मध्ये आलेल्या ‘खाकी’ चित्रपटातही दिसले होते. पण, २००९मध्ये आलेल्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटात गनी भाई ही भूमिका साकारून त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments