Viral News: बाईकवरून जाणाऱ्या महिलांना जबरदस्तीनं रंग लावला, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तिघांना दाखवला इंगा!

0
34
Viral News: बाईकवरून जाणाऱ्या महिलांना जबरदस्तीनं रंग लावला, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तिघांना दाखवला इंगा!

होळी हा एक शुभ सण आहे. कुणालाही त्रास देऊ नका, जबरदस्तीने लोकांवर रंग लावू नका. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,’ असे बिजनौरचे पोलिस नीरज जादौन यांनी व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात जारी केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

Source link