Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशViral Video: रस्त्यावर रील बनवणं पडलं महागात; सोनसाखळी चोरट्यानं तिचं मंगळसूत्र पळवलं!

Viral Video: रस्त्यावर रील बनवणं पडलं महागात; सोनसाखळी चोरट्यानं तिचं मंगळसूत्र पळवलं!

Viral Video: रस्त्यावर रील बनवणं पडलं महागात; सोनसाखळी चोरट्यानं तिचं मंगळसूत्र पळवलं!

[ad_1]

Chain Snatching News: सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे रील बनवून व्हायरल करीत आहेत. मात्र, काहीवेळा रील तयार करणे अनेकांच्या अंगलट आल्याचे निदर्शनास आले आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेला रस्त्यात रिल बनणे महागात पडले आहे. रिल बनवताना संबंधित महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र सोनसाखळी चोरट्याने खेचून नेले. हा सर्वप्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी चिंताजनक प्रतिक्रिया देत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments