अरुंधतीचा देशमुखांच्या घरी राहण्यास नकार, काय असेल तिचे पुढचे पाऊल?

0
14
अरुंधतीचा देशमुखांच्या घरी राहण्यास नकार, काय असेल तिचे पुढचे पाऊल?


आशुतोषच्या निधनानंतर ‘आई कुठे काय करते’ मालिकेत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. सतत अरुंधतीची बाजू मांडणाऱ्या, तिच्या विषयी आशुतोषला चार चांगल्या गोष्टी सांगणाऱ्या सुलेखा ताईंचा स्वभाव अचानक बदलला आहे. त्यांनी आशुतोषच्या निधनाला चक्क अरुंधतीला दोषी मानले असून तिला थेट घराबाहेर काढले आहे. नितीनने समजावण्याचा प्रयत्न केला असताना देखील त्यांनी कोणाचेही ऐकले नाही.



Source link