Thursday, August 27, 2026
Homeसातारामोठी बातमी : टेम्पो 400 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात, प्रवाशांचा...

मोठी बातमी : टेम्पो 400 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात, प्रवाशांचा मदतीसाठी टाहो

मोठी बातमी : टेम्पो 400 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात, प्रवाशांचा मदतीसाठी टाहो

[ad_1]

सातारा : महाबळेश्वरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. टेम्पो 400 फूट दरीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. महाबळेश्वरातील आंबेनळी घाटात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मेटतळे या गावाजवळ टेम्पो दरीत कोसळल्याचं सांगितलं जात आहे. टेम्पो सुमारे 400 फूट खोल दरीत गेला. टेम्पोत प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. महाबळेश्वर ट्रॅकरचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

महाबळेश्वरकडून प्रतापगडाकडे निघालेल्या टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. महाबळेश्वरकडून प्रतापगडाकडे जाणार टेम्पो आंबेनळी घाटात 400 फूट दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहेत. घाटातून प्रवास करणाऱ्यांनी ही दुर्घटना पाहिली आणि प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली आहे. टेम्पो 400 फूट दरीत कोसळला असून त्यामध्ये काही प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रवासी मदतीसाठी टाहो फोडत असून ट्रेकर्सचं पथक त्यांच्या बचावासाठी दाखल झालं आहे.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments