Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशJaggi Vasudev Brain Surgery | ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव यांच्यावर इमर्जन्सी...

Jaggi Vasudev Brain Surgery | ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव यांच्यावर इमर्जन्सी ब्रेन सर्जरी, पाहा शस्त्रक्रियेनंतरचा VIDEO | Navarashtra (नवराष्ट्र)

Jaggi Vasudev Brain Surgery | ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव यांच्यावर इमर्जन्सी ब्रेन सर्जरी, पाहा शस्त्रक्रियेनंतरचा VIDEO | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Isha Foundation Founder Jaggi Vasudev Undergoes Emergency Brain Surgery, Watch Post-Surgery VIDEO

Jaggi Vasudev Brain Surgery : ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यत्मिक गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jaggi Vasudev Brain Surgery : जगप्रसिद्ध ईशा फाउंडेशनचे संस्थापक असलेले आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे. ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यत्मिक गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मागील चार आठवड्यांपासून डोकेदुखीने त्रस्त होते असे सांगितले जात आहे. दरम्यान, त्यांच्या मेंदूला मोठी सूज आणि रक्तस्त्राव झाल्यानंतर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments