Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशभन्नाट शक्कल! दोन भावांनी कारला बनवले 'हेलिकॉप्टर', मात्र बाहेर काढताच पोलिसांची...

भन्नाट शक्कल! दोन भावांनी कारला बनवले ‘हेलिकॉप्टर’, मात्र बाहेर काढताच पोलिसांची पडली नजर, अन् ..

भन्नाट शक्कल! दोन भावांनी कारला बनवले  ‘हेलिकॉप्टर’, मात्र बाहेर काढताच पोलिसांची पडली नजर, अन् ..

[ad_1]

हेलीकॉप्टरमधून नववधूला घरी आणण्याची प्रत्येकाची इच्छी असते, मात्र कमी बजेटमुळे प्रत्येकाची इच्छा सफल होतेच असे नाही. यामुळे कमी बजेट असताना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्याने दुसरी पद्धत अवलंबली तर किती महागात पडू शकते, हे उत्तरप्रदेशमध्ये समोर आले आहे. उत्तरप्रदेश राज्यातील आंबेडकर नगरमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे दोन भावांनी कारला मॉडिफाय करून त्याचे रुपांतर चक्क हेलिकॉप्टरमध्ये केले. या दोन भावांचे स्वप्न होते की, कारला मॉडिफाय करून हेलिकॉप्टर बनवल्याने तो लग्न समारंभात नववधू-वरांना आणण्यासाठी याचा वापर करू शकतील तसेच या माध्यमातून पैसेही येतील. मात्र या भावांची इच्छा पूर्ण होण्याआधीच पोलिसांनी त्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments