Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Water Cut : मुंबईकरांनो पाण्याचा वापर करा जपून! एक दिवस ...

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाण्याचा वापर करा जपून! एक दिवस १५ टक्के पाणी कपात

[ad_1]

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पिसे  येथील बांधावरील गेटच्या एका रबरी ब्लाडरमध्ये १६ मार्च  रोजी बिघाड झाला होता. ३२ पैकी एक ब्लाडरमध्ये बिघाड झाल्याने पाणी गळती सुरू होती. याची दुरुस्ती करण्यासाठी पाण्याची पातळी ३१ मीटर पर्यंत खाली आणण्यात आली. यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा कमी करून रबरी ब्लाडर दुरूस्‍तीचे काम सोमवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत युद्धपातळीवर काम करत पूर्ण करण्यात आले. मात्र, बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्याने ती पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments