Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशElvish Yadav Arrested: 'बिग बॉस' विजेता एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टीमध्ये सापाचे...

Elvish Yadav Arrested: ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप

Elvish Yadav Arrested: ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप

[ad_1]

रेव्ह पार्टीचे प्रकरण गेल्या वर्षी ३ नोव्हेंबरचे आहे. नोएडा सेक्टर ५१ मधील एका बँक्वेट हॉलमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या पार्टीला एल्विश पार्टीला उपस्थित नव्हता. परंतु, एल्विश यानेच रेव्ह पार्टीत सापाच्या विषाची व्यवस्था करून दिली होती, असा आरोप करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments