Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशViral Video: अवघ्या १० सेकंदात लहान बाळाला झोपवलं; युनिक टेक्निकचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: अवघ्या १० सेकंदात लहान बाळाला झोपवलं; युनिक टेक्निकचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: अवघ्या १० सेकंदात लहान बाळाला झोपवलं; युनिक टेक्निकचा व्हिडिओ व्हायरल!

[ad_1]

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये देसी जुगाड दाखवणारे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. सोशल मीडियावर सध्या लहान बाळाचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत एका आईने बाळाला झोपवण्यासाठी युनिक टेक्निक वापरली आहे, ज्यामुळे बाळ अवघ्या १० सेकंदात झोपी गेले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments