Monday, October 12, 2026
Homeदेश-विदेशED Raid k Kavitha : ईडीची मोठी कारवाई; केसीआर यांची मुलगी के...

ED Raid k Kavitha : ईडीची मोठी कारवाई; केसीआर यांची मुलगी के कविता यांना घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

[ad_1]

कविता यांना अशावेळी ईडीने ताब्यात घेतले आहे, जेव्हा काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्याचबरोबर तेलंगानामध्ये काँग्रेस सरकारने १०० दिवस पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सायंकाळी हैदराबादमधील उपनगर मल्काजगिरी येथे रोड शो करणार आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments