
[ad_1]
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं आज या प्रकरणी सुनावणी घेतली. ‘आम्ही दिलेल्या सूचना अगदी स्पष्ट होत्या. इलेक्टोरोल बाँड्सचा संपूर्ण तपशील द्या असं आम्ही सांगितलं होतं. परंतु, स्टेट बँकेनं युनिक नंबर दिलेला नाही. ही माहिती द्यावीच लागेल, असं बजावतानाच, त्यासाठी खंडपीठानं बँकेला १८ मार्चपर्यंत वेळ दिला आहे.
[ad_2]
Source link
