Electoral Bonds : ‘सर्वोच्च’ दणक्यानंतर EC कडून इलेक्टोरल बॉन्डचा तपशील प्रसिद्ध; कोणत्या पक्षांना मिळाला निधी?

0
14
Electoral Bonds : ‘सर्वोच्च’ दणक्यानंतर EC कडून इलेक्टोरल बॉन्डचा तपशील प्रसिद्ध; कोणत्या पक्षांना मिळाला निधी?

कोणत्या कंपन्यांकडून मिळाला निधी?

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांमध्ये भारती एअरटेल लि, केबल्स लिमिटेड, लक्ष्मी निवास मित्तल, एडलवाईस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड,  जीएचसीएल लिमिटेड, जिंदाल पॉली फिल्म्स, ग्रासिम इंडस्ट्रीज, पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स, पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड, मुथूट फायनान्स लिमिटेड, पेगासस प्रॉपर्टीज,  वेदांता,  बजाज फायनान्स लिमिटेड, आयटीसी लिमिटेड, वेदांत लि या कंपन्यांचा सहभाग आहे.

Source link