Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशआता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्यासाठीही धर्मांतरण करणे आवश्यक, हायकोर्टचा निर्देश

आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्यासाठीही धर्मांतरण करणे आवश्यक, हायकोर्टचा निर्देश

आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्यासाठीही धर्मांतरण करणे आवश्यक, हायकोर्टचा निर्देश

[ad_1]

अशा प्रकारे या कायद्यात स्पष्ट सांगितले आहे की, केवळ आंतर धर्मीय विवाहाच्या प्रकरणात तसेच विवाहाप्रमाणे अन्य नैसर्गिक नात्यात धर्म परिवर्तनाची आवश्यकता आहे. कोर्टाने याचिका फेटाळताना म्हटले की, या प्रकरणी हिंदू मुलाने मुस्लिम मुलीशी आर्य समाज मंदिरात विवाहासाठी नोंदणी केली व दोघे लिव इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. त्यांनी आपल्या सुरक्षेची मागणी करत पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments