Thursday, August 27, 2026
Homeसाताराखासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे तिकीट फायनल : भाजप मधून

खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे तिकीट फायनल : भाजप मधून

फलटण :दि.१३ – भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील २० लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची यांना तिकीट देण्यात आले आहे तर बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना लोकसभेची तिकीट देण्यात आली आहे. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे तिकीट फायनल होताच

खासदार गटातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments