Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशVande Bharat Accident : वंदे भारत ट्रेनला पुन्हा अपघात, बैलाच्या धडकेत इंजिनचे...

Vande Bharat Accident : वंदे भारत ट्रेनला पुन्हा अपघात, बैलाच्या धडकेत इंजिनचे नुकसान

Vande Bharat Accident : वंदे भारत ट्रेनला पुन्हा अपघात, बैलाच्या धडकेत इंजिनचे नुकसान

[ad_1]

वंदेभारत ट्रेनला जनावरे धडकण्याच्या घटना सतत समोर येत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाने सांगितले की, अशा घटना घडत आहेत, कारण ही ट्रेन नव्या डिझाइनची असून जनावरांना आकर्षित करते. रेल्वेने ही ट्रेन सुरू करण्यापूर्वी याच्या मार्गावर दोन्ही बाजुंनी  फेंसिंग करण्याचे नियोजन केले होते. मात्र अजूनपर्यंत कोणत्याही मार्गावर पूर्णपणे फेंस करण्यात आलेले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments