Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशअनेक नेतेमंडळी करताहेत भाजपमध्ये प्रवेश तर भाजपचेच विद्यमान खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी...

अनेक नेतेमंडळी करताहेत भाजपमध्ये प्रवेश तर भाजपचेच विद्यमान खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

[ad_1]


लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का बसला आहे. खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हिसारचे भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments