Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशiaf tejas aircraft crash : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये भारतीय वायुसेनेच्या तेजस विमानाला अपघात

iaf tejas aircraft crash : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये भारतीय वायुसेनेच्या तेजस विमानाला अपघात

iaf tejas aircraft crash : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये भारतीय वायुसेनेच्या तेजस विमानाला अपघात

[ad_1]

IAF Aircraft Crashes News: भारतीय वायुसेनेचे तेजस विमानाला आज (मंगळवार, १२ मार्च २०२४) अपघात घडला. हे विमान ऑपरेशनल ट्रेनिंग उड्डाणादरम्यान राजस्थानच्या जैसलमेरमध्ये कोसळले. या अपघात कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती आहे. अपघातापूर्वी वैमानिक सुखरूप बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments