Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte: अभीचे सत्य आले समोर, आता अनघा करणार का...

Aai Kuthe Kay Karte: अभीचे सत्य आले समोर, आता अनघा करणार का माफ?

Aai Kuthe Kay Karte: अभीचे सत्य आले समोर, आता अनघा करणार का माफ?

[ad_1]

दुसरीकडे मनूला देखील ताप आलेला असतो. आशुतोष तिची काळजी घेतो आणि अरुंधतीला देशमुखांच्या घरी जाण्यास सांगतो. माया आणि आशुतोष मनूची काळजी घेतात. दरम्यान त्यांच्यामध्ये जवळीक वाढत असते. सुलेखा ताई ते पाहातात. त्या आशुतोषला समजावण्याचा प्रयत्न करतात. आता आशुतोष काय करणार हे देखील मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments