Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशGhazipur Bus FIre | लग्नातून परतताना वऱ्हाड्यांवर काळाचा घाला, हाय टेंशन...

Ghazipur Bus FIre | लग्नातून परतताना वऱ्हाड्यांवर काळाचा घाला, हाय टेंशन वायर बसवर पडल्याने लागली आग, दहा जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

Ghazipur Bus FIre  | लग्नातून परतताना वऱ्हाड्यांवर काळाचा घाला, हाय टेंशन वायर बसवर पडल्याने लागली आग, दहा जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

लग्नातून परतताना वऱ्हाड्यांवर काळाचा घाला, हाय टेंशन वायर बसवर पडल्याने लागली आग, दहा जणांचा मृत्यू!

एचटी लाईनच्या संपर्कात आल्यानंतर बसला अपघात झाला. या आगीत सुमारे दहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये (Ghazipur) एक मोठी दुर्घटना घडली आहे. लग्न समारंभ आटोपून परत येणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळानं घाला घातला आहे. हाय टेंशन वायर बसवर पडल्याने आग (Ghazipur Bus FIre ) लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. बसमध्ये 35 हून अधिक लोक प्रवास करत होते.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूर येथील मढ येथील कोपागंज येथून लग्नाची मिरवणूक घेऊन बस मर्दा येथील महाहर धाम येथे येत होती. यावेळी कच्च्या रस्त्यावरून जात असताना बसचा अपघात झाला. एचटी लाईनच्या संपर्कात आल्यानंतर बसला अपघात झाला. या आगीत सुमारे दहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments