Jui Gadkari : “तू आई होऊ शकणार नाहीस”, जुई गडकरीने सांगितले धक्कादायक वास्तव

0
20
Jui Gadkari : “तू आई होऊ शकणार नाहीस”, जुई गडकरीने सांगितले धक्कादायक वास्तव

जुई गडकरीच्या कामाविषयी

जुईच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या मालिकेने टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. यापूर्वी ती पुढचं पाऊल या मालिकेत दिसली होती. या मालिकेतील कल्याणी प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली.

Source link