Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशलोकसभा निवडणुकीच्या घोषणेला अवघे काही दिवस उरले असतानाच निवडणूक आयुक्तांचा राजीनामा, अचानक...

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला अवघे काही दिवस उरले असतानाच निवडणूक आयुक्तांचा राजीनामा, अचानक असं काय घडलं?

[ad_1]

केंद्रीय निवडणूक आयोगानं शुक्रवारी केंद्रीय गृह मंत्रालय आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सुरक्षेबाबत बैठक घेतली होती. यामध्ये देशभरात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तैनातीबाबत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकांबरोबरच निवडणूक आयोगाला आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका घ्यायच्या आहेत. निवडणूक आयोगाचं पथक सर्व राज्यांचा दौरा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात व्यग्र आहे. एप्रिल-मेमध्ये देशात लोकसभा निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments