Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनViral Video: विमातळावर व्हिडीओ घेत असलेल्या चाहत्याला पाहून सलमान खान चिडला! हातवारे...

Viral Video: विमातळावर व्हिडीओ घेत असलेल्या चाहत्याला पाहून सलमान खान चिडला! हातवारे करत म्हणाला…

Viral Video: विमातळावर व्हिडीओ घेत असलेल्या चाहत्याला पाहून सलमान खान चिडला! हातवारे करत म्हणाला…

[ad_1]

सलमानचे चाहते संतापले!

सलमान खान चाहत्याला ओरडत असतानाचा हा व्हिडीओ व्हायरल होत असताना आता या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आपला राग व्यक्त करत आहेत. काही लोक सलमान खानवर टीका करत आहेत. ‘बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना फॉलो करणे थांबवा’, ‘त्यांना भाव देऊ नका’, ‘भाऊ तुझा अपमान होत होता का?’, ‘एका फोटो व्हिडीओने इतकं काय होणार होतं? अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. मात्र, काही लोक सलमान खानची बाजू घेत आहेत. कलाकारांच्या प्रायव्हसीचीही काळजी घेतली पाहिजे, असे प्रत्येकजण म्हणत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments