Friday, October 16, 2026
HomeमनोरंजनShaitaan Movie Twitter Review: ‘शैतान’ प्रदर्शित होताच सोशल मीडियावरही कल्ला! चित्रपट पाहून...

Shaitaan Movie Twitter Review: ‘शैतान’ प्रदर्शित होताच सोशल मीडियावरही कल्ला! चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणतायत…

[ad_1]

धमाकेदार ओपनिंग मिळणार!

अजय देवगण आणि आर माधवन यांचा’शैतान’ हा चित्रपट दमदार कलेक्शन करू शकतो, असे म्हटले जात आहे. ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहिल्यानंतर, अजय देवगणचा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग करू शकतो, अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘शैतान’चे ओपनिंग डे कलेक्शन १० ते १२ कोटींच्या दरम्यान होऊ शकते. विशेष म्हणजे‘शैतान’ हा चित्रपट ८ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाला चांगला ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments