Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रPune koyta Gang : पुण्यात कोयता गँगची दहशत संपेना! १० जणांच्या टोळळ्याने...

Pune koyta Gang : पुण्यात कोयता गँगची दहशत संपेना! १० जणांच्या टोळळ्याने भररस्त्यात तिघांना भोसकले; व्हिडिओ व्हायरल

Pune koyta Gang : पुण्यात कोयता गँगची दहशत संपेना! १० जणांच्या टोळळ्याने भररस्त्यात तिघांना भोसकले; व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

दरम्यान, पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी काही पदभार स्वीकारताच पुण्यातील नामचीन गुंडांची परेड घेतली होती. तसेच त्यांना तंबी देखील दिली होती. मात्र, असे असतांनाही पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी सुरूच आहे. येरवडा येथे देखील काही तरुणांनी हातात कोयते घेऊन काही गाड्यांची तोडफोड केली होती. यानंतर गोहे बुद्रुक येथे झालेल्या या हल्ल्यामुळे पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments