Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रPod Taxi Service: मुंबईकरांसाठी गुडन्यूज..! कुर्ला ते वांद्रे लवकरच धावणार पॉड टॅक्सी,...

Pod Taxi Service: मुंबईकरांसाठी गुडन्यूज..! कुर्ला ते वांद्रे लवकरच धावणार पॉड टॅक्सी, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pod Taxi Service: मुंबईकरांसाठी गुडन्यूज..! कुर्ला ते वांद्रे लवकरच धावणार पॉड टॅक्सी, काय आहेत वैशिष्ट्ये?

[ad_1]

पॉड टॅक्सीचा कसा असणार मार्ग?

 
पॉड टॅक्सी कुर्ला रेल्वे स्टेशन ते मीठी नदी पार करून बीकेसी मधील जी ब्लॉक, ई-ब्लॉक मधून कलानगर नंतर वेस्टर्न रेल्वेवरील वांद्रे रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचले. बीकेसी मुंबईतील फायनाशिंयल हब आहे. देशी व परदेशातील अनेक मोठ्या कंपन्यांचे व बँकेचे मुख्यालय बीकेसीत आहे. कामानिमित्त दररोज हजारो लोक बीकेसीत येत असतात. या प्रॉजेक्टचा लाभ बहुतांश लोकांना देण्यासाठी टॅक्सी स्टॉप, बीकेसी कनेक्टर, एमसीए ग्राउंड, यूएस काउंसलेट आणि एनएसई जंक्शनच्या जवळ याचे थांबे असतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments