Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रTurbhe Bus Depot Fire: नवी मुंबईतील तुर्भे बस डेपोला भीषण आग

Turbhe Bus Depot Fire: नवी मुंबईतील तुर्भे बस डेपोला भीषण आग

[ad_1]

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्भे बस डेपोला मंगळवारी रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत किती नुकसान झाले किंवा काही जिवीतहानी झाली आहे का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. एएनआयने या आगीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तुर्भे डेपोत उभा असलेल्या काही बसला आग लागल्याचे दिसत आहे. आग कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments