Mumbai CNG Price: मुंबईत सीएनजीच्या दरात कपात; आजपासून नवे दर लागू

0
47
Mumbai CNG Price: मुंबईत सीएनजीच्या दरात कपात; आजपासून नवे दर लागू


मुंबई महानगर गॅसकडून नैसर्गिक वायूच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने गॅसदरात कपात करण्यात येत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहने आहेत. दर कपातीमुळे या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महानगर गॅस लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी केवळ ७३.४० रुपये मोजावे लागतील.



Source link