Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशA Raja Controversy : आम्ही रामाचे शत्रू, भारत एक देश नाही; DMK...

A Raja Controversy : आम्ही रामाचे शत्रू, भारत एक देश नाही; DMK नेते ए राजा बरळले, हनुमानाची केली माकडाशी तुलना

[ad_1]

4 – तामिळनाडू कधीच राम व भारताला स्वीकार करणार नाही –

डीएमके नेते ए. राजा यांनी म्हटले की, भाजपची विचारधारा स्वीकार करू शकत नाही. जर तुम्ही म्हणत असाल की, हे देव आहेत. हे जय श्री राम आहेत, भारत माता की जय, तर आम्ही आणि तामिळनाडू कधीही भारत माता आणि जय श्रीराम स्वीकार करू शकणार नाही. सांगा त्यांना आम्ही सर्व रामाचे शत्रु आहोत. मला रामायण आणि प्रभू रामावर विश्वास नाही. ए राजायांनी हनुमानाची तुलना माकडाशी करत ‘जय श्री राम’ घोषणेला घृणास्पद म्हटले. मी रामायणात विश्वास ठेवत नाही. रामायणात ४ भावांनी कुरावर, वेतुवर यांना स्वीकार केले, माकडाला भावाच्या रुपात स्वीकार केले.  हेच तर रामायण आहे जे मानवता कल्याणासाठी चांगले आहे. मात्र भाजप जे सांगते ते खूप वाईट आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments