A. Raja controversial statement | द्रमुक नेते ए. राजा बरळले ! भारत माता व सनातन धर्माबाबत केले वादग्रस्त विधान | Navarashtra (नवराष्ट्र)

0
68
A. Raja controversial statement  | द्रमुक नेते ए. राजा बरळले ! भारत माता व सनातन धर्माबाबत केले वादग्रस्त विधान | Navarashtra (नवराष्ट्र)


द्रमुक नेते ए. राजा बरळले ! भारत माता व सनातन धर्माबाबत केले वादग्रस्त विधान

माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुक पक्षाचे नेते ए. राजा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ए. राजा यांनी भारत माता व सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुक पक्षाचे नेते ए. राजा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ए. राजा यांनी भारत माता व सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. यापूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी अनेकांच्या भावना दुखावतील असे विधान केले होते. त्यानंतर आता ए. राजा यांनी संतापजनक वक्तव्य केले असून भारत कधीच एक राष्ट्र नव्हतं. भारत एक राष्ट्र नव्हे तर हा एक उपखंड आहे. असे ए. राजा म्हणाले आहेत.

आम्ही सर्वजण रामाचे शत्रू आहोत






Source link