[ad_1]
शोटाईम
‘शोटाईम’ या सीरिज बद्दल लोकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. मिहिर देसाई दिग्दर्शित या सीरिजमध्ये इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, मौनी रॉय, राजीव खंडेवाल, श्रिया सरन, विजय राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सीरिज ८ मार्च रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
[ad_2]
Source link
