Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनBhagirathi Missing Movie: महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणारा ‘भागीरथी मिसिंग’! ‘या’ खास दिवशी...

Bhagirathi Missing Movie: महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणारा ‘भागीरथी मिसिंग’! ‘या’ खास दिवशी होणार रिलीज

Bhagirathi Missing Movie: महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणारा ‘भागीरथी मिसिंग’! ‘या’ खास दिवशी होणार रिलीज

[ad_1]

दिग्गजांची टीम!

‘भागीरथी Missing’ या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा, अभिषेक अवचट, चंद्रकांत मूळगुंदकर, संदीप कुलकर्णी आणि पूजा पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा-संवाद संजय इंगूळकर यांची आहे. या चित्रपटाला आशुतोष कुलकर्णी यांचे संगीत लाभले असून, मंदार चोळकर, डॉ. संगीता गोडबोले यांची गीते आहेत. पं. शौनक अभिषेकी यांनी या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे, ही विशेष जमेची बाब आहे. सुवर्णा राठोड, शरयू दाते आणि जयदीप वैद्य यांनी इतर गीते गायली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments